सातबारा Watch

← जाधववाडी

Ferfar #581 · जाधववाडी

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
गणेश सुरेश सुतार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा सासवड तर्फे शाखा अधिकारी शिवाजी उत्तमराव भोसले गहाणखत लिहुन देणार : ऋषीकेश छबन जाधव रा. जाधववाडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 12469-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 क्षेत्र 1.2175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश छबन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कोमल ऋषिकेश जाधवराव (कर्जदार) (खाता क्रमांक :- 331) ,