सातबारा Watch

← दिवे

Ferfar #15043 · दिवे

पुरंदर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1708
Talathi
गणेश सुरेश सुतार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 खातेदार:रघुनाथ कृष्णाजी कामठे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अजितनागरी सहकारी पतसंस्था सासवड यांचेकडून दिनांक 20/04/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 212 दिनांक 2022/04/20 चे व मा दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्र 11448/2025 दिनांक 7/11/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.