Ferfar #14914 · गराडे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 1637
- Talathi
- वैभव सदाशिव टकले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026लिहुन देणार:- 1) रामा भिकाजी चंदनशिवे
लिहुन देणार:- 2) शंकर विलास वाडकर
संमती देणारे खातेदार :
3) विलास रामू वाडकर (मान्यता देणार)
4) महादेव विलास वाडकर (मान्यता देणार)
5) नंदकुमार रामू वाडकर (मान्यता देणार)
6) सिताराम विलास गावडे (मान्यता देणार)
लिहुन घेणार :- 1) काळूराम आनंदराव मगर
लिहुन घेणार :- 2) संजय आनंदराव मगर
गाव मौजे गराडे, तालुका. पुरंदर, जिल्हा. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 1637 यांसी क्षेत्र 07 हे 10.10 आर पोख 00 हे 28 आर यांसी आकार 08 रुपये 56 पैसे येणेप्रमाणे मिळकतीमधील लिहुन देणार नंबर 1 रामा भिकाजी चंदनशिवे यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकी हक्क ताबा वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 00 हे 11 आर मिळकत लिहुन घेणार नंबर 1 काळुराम आनंदराव मगर यांना क्षेत्र 00 हे 11 आर अशी मिळकत खरेदी दिली असे. तसेच सदर मिळकतीत दरेवाडी गराडे डांबरी रस्त्यापासून देय मिळकतीपर्यंत जाणे येणेकरीता 20 फुट रस्ता वहीवाटीच्या हक्कासह मिळकत हा खरेदीखताचा मुख्य विषय आहे. तसेच वर नमूद मिळकतीमधील लिहुन देणार नंबर 2 शंकर विलास वाडकर यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकी हक्क ताबा वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 00 हे 21 आर मिळकत लिहुन घेणार नंबर 2 संजय आनंदराव मगर यांना क्षेत्र 00 हे 21 आर अशी मिळकत खरेदी दिली असे. तसेच सदर मिळकतीत दरेवाडी गराडे डांबरी रस्त्यापासून देय मिळकतीपर्यंत जाणे येणेकरीता 20 फुट रस्ता वहीवाटीच्या हक्कासह मिळकत हा खरेदीखताचा मुख्य विषय आहे.
यांना दुय्यम निंबधक वेल्हा जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5741 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.