सातबारा Watch

← गराडे

Ferfar #14935 · गराडे

पुरंदर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1848
Talathi
वैभव सदाशिव टकले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- काझीम रझा खान रा. गराडे(खाता क्रमांक6853) लिहुन घेणार :-बख्त्यार हाशीम खान , (खाता क्रमांक :-7115) गाव मौजे गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 1848 (यांसी जुना गट नंबर 2203 असा आहे) यांसी क्षेत्र 01 हे 68 आर + पोख 00 हे 04 आर असे एकुण क्षेत्र 01 हे 72 आर यांसी आकार 01 रुपये 69 पैसे येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीमधील लिहून देणार यांचे हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 00 हे 42 आर + पोख 00 हे 02 आर यांसी आकार 00 रुपये 42 पैसे हि संपुर्ण खरेदी देय मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दिली असे हा या खरेदीखताचा मुख्य विषय आहे. तसेच सदर खरेदी देय मिळकतीमध्ये जाणेयेणेसाठी मुख्य रस्त्याकडून उक्त मालमत्तेकडे येणाऱ्या 30 फूट रुंदीचा रस्ता यासोबत जोडलेल्या नकाशात दर्शविलेप्रमाणे वापर वहिवाट करणेचे हक्कासह दरोबस्त मिळकत यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13497 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.