सातबारा Watch

← गराडे

Ferfar #14938 · गराडे

पुरंदर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
वैभव सदाशिव टकले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार :- 1) उदयसिंह सिताराम मुळीक 2) कल्पना उदयसिंह मुळीक लिहुन घेणार :- 1) पुनीत श्याम कृष्ण सक्सेना 2) आशिष रामकृष्ण सक्सेना 3) श्रेय राजेश सक्सेना एच यु एफ 4) रोहित राधे श्याम सक्सेना गाव मौजे गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट नं. 228 यासी क्षेत्र 07 हे. 04 आर, पो.ख. 03 हे. 12 आर, आकार 05 रु. 69 पैसे येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतींमधील लिहून देणार यांचे स्वतंत्र खरेदी मालकी ताबा वहीवाटीचे क्षेत्र 01 हे. 03.34 आर, पो.ख. 00 हे. 46 आर, आकार 00 रु. 84 पैसे या मिळकतीपैकी 00 हे. 12 आर क्षेत्र या खरेदीखताने लिहून घेणार यांना खरेदी दिले आहे. सदर खरेदी क्षेत्रामध्ये जा-ये करण्यासाठी सदर गटातील अंतर्गत 24 फुट रुंदीचे व दक्षिणोत्तर लांबीचे रस्त्याने सामाईकात जा-ये करण्याचा हक्क तसेच गट नं. 236 मधील 24 फुट रुंदीचे रस्त्याने गट नं. 228 पर्यंत सामाईकात जा-ये करण्याचे हक्कासह मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना या खरेदीखताने सोबत जोडलेल्या नकाशात दर्शविल्याप्रमाणे खरेदी दिलेली असून हा या खरेदीखताचा मुख्य विषय आहे यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13488 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.