Ferfar #14948 · गराडे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- वैभव सदाशिव टकले
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:- 1) किशोर जयसिंग शेंडकर 2) सुशीला जयसिंग शेंडकर 3) रुपाली विकास जगताप 4) कल्पना लव्हाजी फडतरे
लिहुन घेणार :- 1) गणेश रामदास शेंडकर 2) समीर रामदास शेंडकर
गाव मौजे गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट नंबर 248 यांसी क्षेत्र 01 हे. 20 आर + पोख 00 हे. 02 आर यांसी आकार 00 रु 81 पैसे येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीमधील लिहून देणार नं. 1 ते 4 व इतर सहहिस्सेदार यांचे समाईक मालकी ताबा वहीवाटीचे 00 हे. 60 आर + पोख 00 हे. 01.08 आर क्षेत्रापैकी लिहून देणार नं. 1 ते 4 यांचे संपुर्ण अविभक्त हिश्याचे 00 हे. 20 आर + पोख 00 हे. 00.33 आर असे एकुण 00 हे. 20.33 आर पोखसह क्षेत्र लिहून देणार नं. 1 ते 4 यांनी लिहून घेणार नं. 1 व 2 यांना त्यांचे सदर गटात असणारे पुर्व बाजुचे क्षेत्रालगतचे क्षेत्र या खरेदीखताने समाईकात खरेदी दिले असुन अशी मिळकत ही या खरेदीखताचा मुख्य विषय आहे
यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13459 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.