Ferfar #14153 · कोडीत बुद्रुक
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : कोडीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कोडीत, मु.पो. कोडीत ता .पुरंदर जिल्हा पुणे
लिहुन देणार : गोकुळ भिकू बडधे रा. कोडीत बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 118,170,616,688 क्षेत्र 10.8605 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.