Ferfar #7312 · गुऱ्होळी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 378
- Talathi
- स्वाती विलास पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक
गहाणखत लिहुन देणार : सचिन जगन्नाथ जाधव रा. गुऱ्होळी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14026-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 378 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन जगन्नाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.