Ferfar #4351 · सिंगापुर
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- सतीश शंकर उमाप
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026
फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026
लिहुन देणार:-
अमित सोपान कोरडे ,आशा विकास राऊत ,दिपाली सुधीर शेलार ,मनीषा शांताराम लडकत ,रेखा सोपन कोरडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक350 खाता क्रमांक 1938 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0हे. 15 आर.हे त्यांनी
लिहुन घेणार :
संतोष मारुती शिंदे ,यांनी खाता क्रमांक 1938 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे.15 आर.हे त्यांनी खरेदी घेतले.
(खाता क्रमांक :-1948)संमती देणारे खातेदार : महादेव निवृत्ती कोरडे (खाता क्रमांक :- 1938) ,हिराबाई भिंबकराव राऊत (खाता क्रमांक :- 11938) ,द्वारकाबाई काळुराम बिरमाल (खाता क्रमांक :- 1938) , यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 20658 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.