Ferfar #5075 · वाघापुर
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : वाघापूर वि वि का सो, मु पो वाघापूर
लिहुन देणार : गणेश साहेबराव इंदलकर रा. वाघापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 820,822,873 क्षेत्र 0.4800 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.