Ferfar #3318 · राजेवाडी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 867
- Talathi
- राजेश ज्ञानदेव दिवटे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026
लिहुन देणार:-
देवकाबाई दिनकर गायकवाड रा. हिवरे, ता.पुरंदर, जि.पुणे पिन कोड-412301(खाता क्रमांक1860) यांचे गट/सर्व्हे क्रमांक867, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार:1)सोमनाथ दिनकर गायकवाड रा. हिवरे, ता.पुरंदर, जि.पुणे पिन कोड-412301. 2)नागनाथ दिनकर गायकवाड रा. हिवरे, ता.पुरंदर, जि.पुणे पिन कोड-412301. 3) कोमल सुवर्णा दळवी रा.जुना मारुती मंदिराजवळ बिबवेवाडी, पुणे पिन कोड-411037.
लिहुन घेणार :
महेश भाऊसाहेब राऊत रा.फ्लॅट नं.बी 101 रीच काउंटी सर्व्हे नं 29/23 आंबेगाव बुद्रुक, पुणे पिन कोड-411046 (खाता क्रमांक :-2064)गट/सर्व्हे क्रमांक 867 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच रस्त्याने कायमस्वरुपी जाणे येण्याच्या हक्कासह अशी शेतजमीन मिळकत यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13094 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.