Ferfar #14187 · माळशिरस
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 868
- Talathi
- रमेश दादा वाघमोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बॅक लि. शाखा उंड्री, पुणे
गहाणखत लिहुन देणार : देवराम बाबु मोरे ,सुरेखा देवराम मोरे रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13250-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 868 क्षेत्र 2.8119 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवराम बाबु मोरे ,सुरेखा देवराम मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.