सातबारा Watch

← माळशिरस

Ferfar #14193 · माळशिरस

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
915
Talathi
रमेश दादा वाघमोडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा शाखा हडपसर ता.हवेली, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : मनिषा सत्यजित बनकर रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13287-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 915 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा सत्यजित बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.