Ferfar #14194 · माळशिरस
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 431
- Talathi
- रमेश दादा वाघमोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
खातेदार:सुवर्णा विठ्ठल यादव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सावित्री महिला नागरी सह पतसंस्था मर्या सासवड यांचेकडून दिनांक 04/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 170000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ९०/२०२६/२०२७ दिनांक 2016/06/04 तसेच रजिस्टर कार्यालय पुरंदर यांचे कडील रीकान्वेंस ऑफ मॉर्गेज दस्त क्र 11935 - 2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.