Ferfar #14203 · माळशिरस
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 908
- Talathi
- रमेश दादा वाघमोडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
खातेदार:सर्जेराव हरिभाऊ कोलते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आयडीएफसी फर्स्ट बँक, शाखा उंड्री, ता. हवेली, जि. पुणे यांचेकडून दिनांक 13-07-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक IDFC/KCC/1161453877 रीकान्वेंस दस्त क्रमांक 13097 दिनांक 08/10/ 2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.