Ferfar #2725 · पोंढे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- रमेश दादा वाघमोडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
गहाणखत लिहुन घेणार : एस बॅंक लिमिटेड शाखा सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : मारुती नवलु काळे रा. पोंढे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13344-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570999.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 क्षेत्र 1.1998 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती नवलु काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 570999.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.