सातबारा Watch

← पिसे

Ferfar #3108 · पिसे

पुरंदर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-06-26
Objection until
2025-07-15
Certified
—
Gat / Survey
182, 187, 193, 229, 67
Talathi
सागर हनुमंत कुचेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 17/06/2025 लिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को. ऑप .क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे लिहुन देणार : लक्ष्मण सावळा मुळीक   रा. पिसे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 16/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2296425/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182,187,193,229,67 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण सावळा मुळीक   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्रमांक वसुली /आधी-३७/बोजा नोंद/३५/२०२५ दिनांक 16/06/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2296425/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.