सातबारा Watch

← रिसे

Ferfar #5348 · रिसे

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
सागर हनुमंत कुचेकर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बॅक लि शाखा सासवड गहाणखत लिहुन देणार : अशोक मारुती भगत ,विशाल अशोक भगत रा. रिसे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13692-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214 क्षेत्र 2.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक मारुती भगत ,विशाल अशोक भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.