सातबारा Watch

← पिसर्वे

Ferfar #6927 · पिसर्वे

पुरंदर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
372
Talathi
रामचंद्र दत्तात्रय जगताप
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026 खातेदार: राहुल दत्ताराम भोसले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ इंडिया यांचेकडून शेती कर्ज घेतलेली दिनांक 20-02-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र/ दाखला जा. क्रमांक PIS / RJO / 26-27 / 01 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.