सातबारा Watch

← मावडी सुपे

Ferfar #3337 · मावडी सुपे

पुरंदर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
189, 361, 787
Talathi
रामचंद्र दत्तात्रय जगताप
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-09-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस / अ / 2393 / 2025 आदेश दिनांक : 16/07/2026 बाजूस दाखल केलेली जमीन मौजे मावडी सुपे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील 1) गट नंबर 189 यास एकूण क्षेत्र 01.6400 हे आर चौ मी असून त्यापैकी आज रोजी खाते क्रमांक 932658 यास प्रतिक राजेंद्र देवकर यास लागवडी योग्य् 00.8100 हे आर चौ मी व पोट खराब क्षेत्र 00.0100 हे आर चौ मी 2) गट नंबर 361 यास एकूण क्षेत्र 00.6600 हे आर चौ मी पैकी आज रोजी खाते क्रमांक 932658 यास प्रतिक राजेंद्र देवकर यास लागवडी योग्य् 00.3150 हे आर चौ मी व पोट खराब क्षेत्र 00.0150 हे आर चौ मी 3) गट नंबर 787 यास एकूण क्षेत्र 05.8300 हे आर चौ मी असून त्यापैकी आज रोजी खाते क्रमांक 514 यास अर्जुन शंकर देवकर यास लागवडी योग्य् क्षेत्र 00.7000 हे आर चौ मी व पोट खराब क्षेत्र 00.0250 असे नाव दाखल आहे तसेच खाते क्रमांक 932658 यास प्रतिक राजेंद्र देवकर यास लागवडी योग्य् 00.7150 हे आर चौ मी व पोट खराब क्षेत्र 00.0250 हे आर चौ मी असून याबाबत मा उपविभागीय अधिकारी सो पुरंदर उपविभाग पुरंदर यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस / अ / 2393 / 2025 सासवड दिनांक 16/07/2026 आलेवरुन आदेशाप्रमाणे मौजे मावडी सुपे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील गट क्रमांक 189, 361 व 878 संदर्भातील फेर फार क्रमांक 3215 बाबत मंडळ अधिकारी राजेवाडी यांनी दिनांक 31/07/2025 रोजी दिलेला फेर फार क्रमांक प्रमाणित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. परिणामी फेर फार क्रमांक 3215 ही नोंद नामंजूर करण्यात येत आहे व अधिकारी अभिलेख यामधील नोंदी त्यानुसार दुरस्त करण्यात याव्यात.याप्रमाणे आदेश आलेवरुन वरील गटामधील खाते क्रमांक 932658 यास प्रतिक राजेंद्र देवकर यांचे नाव कमी करुन त्यांचे क्षेत्र अर्जुन शंकर देवकर यांचे नावे दाखल करण्यात आले असे. वरील कागदपत्रे दप्तरी फायलिस दाखल केली असे.