Ferfar #3350 · मावडी सुपे
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : मावडी सुपे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या मावडी सुपे, मावडी सुपे ता पुरंदर जि पुणे
लिहुन देणार : अजित ज्ञानोबा देवकर रा. मावडी सुपे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 672,675,684 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.