Ferfar #3355 · मावडी सुपे
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : मावडी सुपे वि.का.सेवा सह.संस्था मर्या.मावडी सुपे, मावडी सुपे तालुका पुरंदर जिल्हा पुणे
लिहुन देणार : प्रकाश आप्पा बोरकर रा. मावडी सुपे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 627,644 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.