Ferfar #3359 · मावडी सुपे
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : मावडी सुपे वि.का.सेवा.सह.संस्था मर्या मावडी सुपे, मावडी सुपे, पुरंदर, पुणे ४१२१०४
लिहुन देणार : दिलीप रघुनाथ बहिरट रा. मावडी सुपे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 599,604 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.