सातबारा Watch

← मावडी सुपे

Ferfar #3362 · मावडी सुपे

पुरंदर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
223, 269, 629, 631
Talathi
रामचंद्र दत्तात्रय जगताप
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : मावडी सुपे विविध सहकारी सोसायटी, मावडी सुपे लिहुन देणार : महादेव रघुनाथ देवकर रा. मावडी सुपे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 223,269,629,631 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.