Ferfar #7553 · खानवडी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-07-01
- Objection until
- 2026-07-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- प्रविण मारोतराव जोजारे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-07-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-07-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अ/६३८/२०२४
आदेश दिनांक : 24/06/2026
आदेश : -
मौजे खानवडी ता. पुरंदर जि. पुणे येथील गट न. २३७ चे मूळ मालक कै. दगडू राघू उर्फ सावळा नेवसे यांची वारस नोंद फेरफार न. १४४४ झालेली असून त्यांच्या मुलांची नावे म्हणजे यशवंत दगडू नेवसे, भगवान दगडू नेवसे, व जयवंत दगडू नेवसे यांची नांवे ७/१२ सदरी दाखल झालेली होती. तथापि त्याच वेळी त्यांची मुलगी कृष्णाबाई दगडू नेवसे हिचे नाव वारस म्हणून नोंदविण्यात आले नाही. सबब मा. उपविभागीय अधिकारी, पुरंदर यांचेकडील आदेश आरटीएस/अ/६३८/२०२४ दि. २४/०६/२०२६ आलेवरून मौजे खानवडी ता. पुरंदर जि. पुणे येथील गट न. २३७ मध्ये ताराचंद जयवंत नेवसे, बाळासो भगवंत नेवसे, रमेश जयवंत नेवसे, लक्ष्मण भगवंत नेवसे, विलास यशवंत नेवसे, रामदास यशवंत नेवसे, बाबासो जयवंत नेवसे, सोपान भगवंत नेवसे व इतर वारस यांच्यासोबत अपिलार्थी कृष्णाबाई दगडू नेवसे यांचे नाव सामाईक मध्ये कब्जेदार म्हणून त्यांच्यासोबत दाखल करण्यात आले असे. मा. उपविभागीय अधिकारी, पुरंदर यांचेकडील आदेश आरटीएस/अ/६३८/२०२४ दि. २४/०६/२०२६ वरून नोंद. आदेश फायलीस दाखल असे.