Ferfar #4907 · पिंपरी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- ऋषिकेश अनिल खंडागळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- धर्मेंद्र नानासो शेंडकर (खाता क्रमांक :- 1057)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 445 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0825 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0825 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- चंद्रशेखर भगवान चव्हाण
दुय्यम निबंधक पुरंदर यांचे कडील खरेदी दस्त क्र 9959 दिनांक 30/09/2025 प्रमाणे फेरफार क्र 4730 नुसार नोंद प्रमाणित झाली असून तांत्रिक कारणामुळे गट नं 446 वर नोंद घेतलेली दिसून येत नाही सबब
मौजे पिंपरी येथील गट नं 446 मधील सदर गटातील सामाईक विहिरभांडे पाणी मिळकतीमध्ये लिहून देणार शांताराम मारुती शेंडकर,विठ्ठल मारुती शेंडकर,मंदा संपत थेऊरकर यांची त्यांच्या हिस्स्याची 4 दिवस पाणी घेण्याची पाळी (इले. मोटर पंपसेट ,विद्युत कनेक्शन , पाईपलाईन मधील हिस्श्यासह) लिहून घेणार चंद्रशेखर भगवान चव्हाण यांना खरेदी दिली असे.दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र.9959 /2025 आणि सूची क्र 2 पाहून अशी नोंद 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केली आहे.सूची क्र.2 व दस्ताची प्रत दप्तरी दाखल आहे.