Ferfar #9213 · नाझरे कडे पठार
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : नाझरे क.प. वि. का. सेवा सह. सोसा. लि, नाझरे कडेपठार, नाझरे कडेपठार ता. पुरंदर जि. पुणे
लिहुन देणार : दादा भगवान नाझीरकर रा. नाझरे कडे पठार यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134,720,76,76/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा भगवान नाझीरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.