सातबारा Watch

← नाझरे कडे पठार

Ferfar #9238 · नाझरे कडे पठार

पुरंदर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
संतोष यशवंत होले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : नाझरे क.प.वि.का.से.सह.सोसा.मर्या, नाझरे क.प.,ता.पुरंदर,जि.पुणे लिहुन देणार : आकाश सतिश नाझीरकर रा. नाझरे कडे पठार यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.