Ferfar #16544 · खळद
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : श्री किसान वि. का. सेवा सह.संस्था मर्य.ताथेवाडी, ताथेवाडी ता पुरंदर जी पुणे
लिहुन देणार : अनिल कोंडीबा जगताप रा. खळद यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1058,1062,974 क्षेत्र 2.5200 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.