Ferfar #4227 · पांगारे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 866
- Talathi
- दिपाली दिलीप पासलकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा मांजरी,पुणे
गहाणखत लिहुन देणार : कैलास नामदेव शिंदे रा. पांगारे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13397-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1180000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 866 क्षेत्र 1.5817 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास नामदेव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1180000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.