सातबारा Watch

← पांगारे

Ferfar #4228 · पांगारे

पुरंदर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1004, 1012, 1020, 1023, 893, 907, 908, 980, 992, 993
Talathi
दिपाली दिलीप पासलकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोदीचा प्रकारः- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र मृत्युपत्र : निर्मला प्रकाश जेधे यांनी अर्ज दिला की, मौजे पांगारे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 893,907,908,980,992,993,1004,1012,1020,1023 वरील खातेदार कै. पांडुरंग कृष्णराव जेधे हे दिनांक 10/09/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस 1)पत्नी हिराबाई पांडुरंग जेधे 2) मुलगा –प्रकाश पांडुरंग जेधे 3) मुलगी विमल अशोक रणवरे 4) मुलगी बेबी दिलीप रणवरे सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक पुरंदर यांचे क्रमांक 8102 दिनांक 08/08/2025 अन्वये खालील प्रमाणे लिहून ठेवले असे. हे वारस असून मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे 1) निर्मला प्रकाश जेधे 2)मंगेश प्रकाश जेधे 1) गट नं 893 क्षेत्र 0 हे 1094 आर पोख 0 हे 0306 पैकी लिहून ठेवणार यांचे मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र. 2) गट नं 907 क्षेत्र 0 हे 0551 आर पोख 0 हे 0030 पैकी लिहून ठेवणार यांचे मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र. 3) गट नं 908 क्षेत्र 0 हे 52 आर पोख 0 हे 1724 पैकी लिहून ठेवणार यांचे मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 4) गट नं 980 क्षेत्र 0 हे 0188 आर पोख 0 हे 0025 पैकी लिहून ठेवणार यांचे मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 5) गट नं 992 क्षेत्र 0 हे 0075 पोख 0 हे 0150 आर पैकी लिहून ठेवणार यांचे मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 6) गट नं 993 क्षेत्र 0 हे 15 आर पोख 0 हे 0257 पैकी लिहून ठेवणार यांचे मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 7) गट नं 1004 क्षेत्र 0 हे 27 आर पोख 0 हे 05 पैकी लिहून ठेवणार यांचे मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 8) गट नं 1012 लिहून ठेवणार यांचे सामाईकातील मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 9) गट नं 1020 लिहून ठेवणार यांचे सामाईकातील मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 10) गट नं 1023 लिहून ठेवणार यांचे सामाईकातील मालकी ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र वरील क्षेत्र 1) निर्मला प्रकाश जेधे 2)मंगेश प्रकाश जेधे यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार पांडुरंग कृष्णराव जेधे यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार 1) निर्मला प्रकाश जेधे 2)मंगेश प्रकाश जेधे यांचे नाव दाखल केले. सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक पुरंदर यांचे क्रमांक 8102 दिनांक 08/08/2025 अन्वये मृत्युपत्राची केले प्रत,दस्त, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.