सातबारा Watch

← बहिरवाडी

Ferfar #596 · बहिरवाडी

पुरंदर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 120, 164, 172, 19
Talathi
स्नेहल शंकर चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.ह.नो/कावि/1251/26 आदेश दिनांक : 13/05/2026 महाराष्ट्र शासन परिपत्रक शासन परीपत्रक क्रमाक आदिवासी-१००९/प्र.क्र 323/ल-९ दिनांक 31/05/2012 मा.तहसीलदार सो पुरंदर यांचेकडील पत्र क्र. हनो/कावि/1251/26 दिनांक 13/05/2026 नुसार खातेदार दत्ता उर्फ दत्तु बाळु भगत यांचे बाजूस दाखल गट क्रमांक 19,115,120,164,172,या जमीनीचे इतर हक्कात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ पात्र अशी नोंद केली असे . मा.तहसीलदार पुरंदर याचेकडील जातीचा दाखला क्रमांक NO/Cast/SR/575/92 दिनांक 28/09/1992 व वरील शासन परिपत्रकाप्रमाणे नोंद केली असे