सातबारा Watch

← मांढर

Ferfar #3685 · मांढर

पुरंदर, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1022, 104, 1080, 1085, 247, 25, 26, 623, 627, 63, 774, 815, 817
Talathi
मेघा दिलीप गवळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंद्रकांत बाबासो पापळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चंद्रकांत बाबासो पापळ ऐवजी चंद्रकांत बाबासो शिर्के असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुरंदर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2813 दि. 01/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/08/2020 मधील नोंदणी क्र.पी- 2010767 अन्वये चंद्रकांत बाबासो पापळ ऐवजी चंद्रकांत बाबासो शिर्के असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . सदर नोंद राजपत्राची छायांकित प्रत ,7/12 उतारे , प्रतिज्ञा पत्र ,आधारकार्डाची छायांकित प्रत यावरून केली असे .