सातबारा Watch

← माहूर

Ferfar #5449 · माहूर

पुरंदर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
160, 174
Talathi
धनंजय जयवंतराव नाईक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-09-2026 लिहुन घेणार : माहूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, माहूर, मु.पो.माहूर,ता.पुरंदर,जिल्हा.पुणे लिहुन देणार : सचिन आबासाहेब माहुरकर रा. माहूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 160,174 क्षेत्र 4.1000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.