Ferfar #9861 · परिंचे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2470, 2474, 2475, 2477, 2479, 2481, 2493, 2508, 2561, 2562, 2563, 2726, 2740, 2743, 2747, 2750, 2751, 2752, 2836, 2838, 2879, 2880, 2882, 2883, 2884, 2897, 2899, 2903, 2916, 2918, 2925, 2939, 2964, 2979
- Talathi
- दत्तात्रय रामराव कदम
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : हरगुडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित हरगुडे, मु.पो.हरगुडे , ता. पुरंदर , जिल्हा पुणे
लिहुन देणार : दत्तात्रय श्रीपती करवंदे रा. परिंचे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2470,2474,2475,2477,2479,2481,2493,2508,2561,2562,2563,2726,2740,2743,2747,2750,2751,2752,2836,2838,2879,2880,2882,2883,2884,2897,2899,2903,2916,2918,2925,2939,2964,2979 क्षेत्र 18.1000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.