Ferfar #9862 · परिंचे
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न 3054 व ३०५९ च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब दिनकर पोळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळु दिनकर पोळ ऐवजी बाळासाहेब दिनकर पोळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुरंदर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि/३४५५/26 दि. 07/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरूवार ते बुधवार, ऑक्टोंबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८-१४, शके १९४७ मधील नोंदणी क्र. P-2576447 अन्वये बाळु दिनकर पोळ ऐवजी बाळासाहेब दिनकर पोळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .