सातबारा Watch

← परिंचे

Ferfar #9864 · परिंचे

पुरंदर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
2993, 2995
Talathi
दत्तात्रय रामराव कदम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : RCS.254/26 आदेश दिनांक : 02/07/2026 मे.सिव्हील जज्ज जुनिअर डिव्हिजन सो,सासवड यांचे कोर्टात रे.मु.नं.254/2016 नि.नं 40 दिनांक 02/07/2026 अन्वये वादी रघुनाथ सुभेदार ताकवले, बाळकृष्ण उर्फ बाबुराव सुभेदार ताकवले, सौ सिंधु साहेबराव गायकवाड, सौ सुलोचना रखमाजी धुमाळ, सौ शालन पंढरीनाथ जगताप प्रतिवादी श्री महादेव रामभाऊ ताकवले. श्री शंकर रामभाऊ ताकवले श्री सदाशिव रामभाऊ ताकवले, श्री विजय माणिक ताकवले, श्री दिलीप माणिक ताकवले, श्रीमती द्वारकाबाई माणिक ताकवले, सौ अहिल्या उर्फ शैला शिवाजी शिंदे, सौ सुभद्राबाई बापूराव गायकवाड, श्री पोपट तात्याबा ताकवले यांनी बाजूस दाखल जमीन ग.नं.२९९३, २९९५ दावा मिळकतीमधील दक्षिण बाजूचे १/२ हिश्याचे क्षेत्र हे वादीचे कुटुबाचे प्रत्यक्ष मालकी, ताबे वहिवाटीचे आहे असे जाहिर करण्यात येते. प्रतिवादी यांनी दावा मिळकतीमधील वादीचे कब्जे वहिवाटीस हरकत अडथळ करु नये अशी ताकीद देण्यात आली आहे.खातेदार रघुनाथ सुभेदार ताकवले यांनी अर्ज दिला कि, बाजूस दाखल जमीन गटनंबर २९९३, २९९५ वरील खातेदार बाबुराव सुभेदार ताकवले यांचे नावासमोर फेरफार क्रं. ६६ दि. २५/०७/१९७५ प्रमाणे दाखल असलेला ए.कु.मॅ. शेरा कमी करून कोर्ट आदेशप्रमाणे खालील वारसांची नावे दाखल करावीत. १) बाबुराव सुभेदार ताकवले २) रघुनाथ सुभेदार ताकवले ३) कलावती दगडोबा नातु ४) सुलोचना रखमाजी धुमाळ ५) शालन पंढरीनाथ जगताप कोर्ट निकालानुसार (शालन सुभेदार ताकवले) ६) बनुबाई सुभेदार ताकवले येणेप्रमाणे वारसांची ए.कु.मॅ. फे.क्रं. ६६ प्रमाणे .नावे दाखल केली असत.अर्ज, फेरफार व कोर्ट आदेश यावरून नोंद केली असे.कागदपत्रे फायलीस दाखल असत.