Ferfar #2173 · तोंडल
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-06
- Objection until
- 2026-08-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- सचिन शिवाजी करगळ
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/07/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जेजूरी - लिहून घेणार
गहाणखत लिहुन देणार : नरेंद्र मारुती मोरे रा. तोंडल यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 8637-2026 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र मारुती मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सौ. मनिषा नरेंद्र मोरे (लिहून देणार कर्जदार) (खाता क्रमांक :- 757) ,