Ferfar #9352 · वीर
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./रिमांड/एसआर/12/2025
आदेश दिनांक : 21/05/2026
मा.तहसिलदार सो.पुरंदर यांचे न्यायालयातील आदेश क्र./रिमांड/एसआर/12/2025 दिनांक 21/05/2026 व लगत दि.02/09/2026 चे दुरुस्ती आदेशान्वये मौजे वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील गट नंबर 1715,1741,1738 व 1714 या दावा मिळकतीबाबत घेणेत आलेली फेरफार क्र.2749 ही नोंद रद्द केली असे आदेश फायलिस दाखल.