सातबारा Watch

← वीर

Ferfar #9361 · वीर

पुरंदर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
941/1, 967
Talathi
सचिन शिवाजी करगळ
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : वीर.वि का सेवा सह सोसा मर्या वीर, वीर ता पुरंदर जि. पुणे. लिहुन देणार : सदाशिव बाळकृष्ण रासकर रा. वीर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 941/1,967 क्षेत्र 1.2700 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.