सातबारा Watch

← राख

Ferfar #6685 · राख

पुरंदर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-04-15
Objection until
2026-05-05
Certified
—
Gat / Survey
1066, 1069, 1071
Talathi
मयूर सोमनाथ पाटोळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/04/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/कावि/७२८/२०२४ आदेश दिनांक : 29/01/2026 बाजूस दाखल गट नंबर वरील माननीय उपविभागीय अधिकारी पुरंदर उपविभाग पुरंदर यांचे आदेश क्रमांक आरटीएस/कावि/७२८/२०२४ आदेश दिनांक 29/01/2026 नुसार संबंधित गटांमध्ये सजाबाई अशोक पवार, सुनंदा अशोक पवार ,सूर्यकांत अशोक पवार, सुषमा अशोक पवार ,गोविंद कृष्णा बडदरे, सुभेदार कृष्णा बडदरे ,मुक्ताबाई बबन इंगुळकर ,हिराबाई उत्तम कापरे ,मंगल बबन भोसले ,यमुनाबाई भानुदास परांडे, कमल ज्ञानोबा कापरे यांची नावे आदेशाने कमी केली असे. सदरील आदेश दप्तरी दाखल असे