Ferfar #12795 · वाल्हे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-05-21
- Objection until
- 2025-06-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 2853/1
- Talathi
- शरद मारुती लोंढे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21-05-2025
माहिती मिळालेचा दिनांक : 19-05-2025
लिहुन घेणार : अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे
लिहुन देणार : भास्कर त्रिंबक भुजबळ रा. वाल्हे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 17/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1839753/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2853/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा . क्रमांक . /वि .व .आधी /१५६/४५/२०२५ दिनांक 17/05/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1839753/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.