Ferfar #3411 · कर्नलवाडी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 357
- Talathi
- शरद मारुती लोंढे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि समर्थ को-आॅप के्रडिट सोसायटी लि मुंबई शाखा लोणंद
गहाणखत लिहुन देणार : बिरा हिरामण वाघापूरे रा. कर्नलवाडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13654-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिरा हिरामण वाघापूरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.