Ferfar #8860 · गुळूंचे
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.१६९/२०२६
आदेश दिनांक : 20/04/2026
सासवड येथील मे.सिव्हील जज्ज जुनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्टात रे.मु.नं.१६९/२०२६ दि.२०/०४/२०२६ अन्वये मौजे गुळुंचे येथील गट नंबर ५०० ,५१२,५२१,५२७,५४९,५५९,५६२,५६८,५७२,५८७ मध्ये वाटप केले ते पुढीलप्रमाणे :
वादी :- साहेबराव वामनराव पवार ,
प्रतिवादी :- संतोष रघुनाथ पवार व इतर ,
१)गट नं.५५९ वादी श्री साहेबराव वामनराव पवार यांना सदर वाटपात क्षेत्र ०० हे.५९ आर हि संपूर्ण शेतजमीन मिळकत .
२)गट नं.५६२ वादी श्री साहेबराव वामनराव पवार यांना सदर वाटपात क्षेत्र ०१ हे.४० आर हि संपूर्ण शेतजमीन मिळकत .
३)गट नं.५६८ वादी श्री साहेबराव वामनराव पवार यांना सदर वाटपात क्षेत्र ०० हे.५८ आर हि संपूर्ण शेतजमीन मिळकत .
४)गट नं.५२१ प्रतिवादी नंबर १.श्री संतोष रघुनाथ पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.४४ आर +पो.ख.०० हे.०१ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.४५ आर हि शेतजमीन मिळकत .व प्रतिवादी नंबर २.श्री नितीन रघुनाथ पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.४४ आर +पो.ख.०० हे.०१ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.४५ आर हि शेतजमीन मिळकत.
५)गट नं.५४९ प्रतिवादी नंबर १.श्री संतोष रघुनाथ पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.२६.४९ आर +पो.ख.०० हे.१७.७५ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.४४.२४ आर हि शेतजमीन मिळकत .व प्रतिवादी नंबर २.श्री नितीन रघुनाथ पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.२६.४९ आर +पो.ख.०० हे.१७.७४ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.४४.२३ आर हि शेतजमीन मिळकत .
६)गट नं.५८७ प्रतिवादी नंबर १.श्री संतोष रघुनाथ पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.७६ आर +पो.ख.०० हे.४९.१२ आर असे एकूण क्षेत्र ०१ हे.२५.१२ आर हि शेतजमीन मिळकत . व प्रतिवादी नंबर २.श्री नितीन रघुनाथ पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.७६ आर +पो.ख.०० हे.४९.१३ आर असे एकूण क्षेत्र ०१ हे.२५.१३ आर हि शेतजमीन मिळकत .
७)गट नं.५७२ प्रतिवादी नंबर ७.श्री राजेंद्र साहेबराव पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.८१ आर +पो.ख.०० हे.०९ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.०.९० आर हि शेतजमीन मिळकत . व प्रतिवादी नंबर ९.श्री प्रकाश वामनराव पवार यांना मिळकती पैकी सदर वाटपात क्षेत्र ०० हे.८१ आर +पो.ख.०० हे.०९ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.०.९० आर हि शेतजमीन मिळकत .
८)गट नं.५२७ प्रतिवादी नंबर ९.श्री प्रकाश वामनराव पवार यांना सदर वाटपात क्षेत्र ०० हे.२४ आर +पो.ख.०० हे.०२ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.०.२६ आर हि शेतजमीन मिळकत .
९) गट नं.५१२ प्रतिवादी नंबर १०.श्री मंदाकिनी प्रकाश पवार यांना सदर वाटपात क्षेत्र ०० हे.४८ आर +पो.ख.०० हे.०३ आर असे एकूण क्षेत्र ०० हे.०.५१ आर हि शेतजमीन मिळकत वाटपात देवून त्यांचे स्वतंत्रपणे प्रत्यक्ष ताबे वहिवाटीत दिली आहे.
१०)गट नं.५०० प्रतिवादी नंबर ११.श्री सौरभ प्रकाश पवार यांना सदर वाटपात क्षेत्र ०१ हे.५१ आर +पो.ख.०० हे.०६ आर असे एकूण क्षेत्र ०१ हे.०.५७ आर हि शेतजमीन मिळकत वाटपात देवून त्यांचे स्वतंत्रपणे प्रत्यक्ष ताबे वहिवाटीत दिली आहे.
वरीलप्रमाणे मे.सिव्हील जज्ज जुनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्ट वाटप वरून नोंद केली असे.