Ferfar #8862 · गुळूंचे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 481/ब/2
- Talathi
- शरद मारुती लोंढे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
इतर फेरफार नुसार लिहून घेणार -सिद्धनाथ आण्णा महानवर यानी ताईबाई गजाबा महानवर यांजपासून गट नं.481/ब/2मधील विहीर पाणी पाळी हिस्सा 21तास संपूर्ण लिहून घेतला असे .खरेदी दस्त क्र.6128/2024 दि.05/07/2024 रोजी रक्कम रु .710000/-देवून खरेदी घेतली असे. दस्त पाहून नोंद केली असे .दस्त दफ्तरी दाखल असे.