Ferfar #8893 · गुळूंचे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- शरद मारुती लोंढे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : गुळुंचे वि.का.सेवा.सह.संस्था.मर्या, गुळुंचे ता.पुरंदर जि.पुणे
लिहुन देणार : सुनिल जयवंतराव निगडे रा. गुळूंचे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 275 क्षेत्र 1.1300 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.