सातबारा Watch

← मांडकी

Ferfar #15043 · मांडकी

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1254, 1259
Talathi
विशाल आदिकराव काळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे शाखा मांडकी पुणे गहाणखत लिहुन देणार : दशरथ पांडुरंग जगताप ,योगेश दशरथ जगताप ,वर्षा योगेश जगताप रा. मांडकी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13819-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1942000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1254, 1259 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दशरथ पांडुरंग जगताप ,योगेश दशरथ जगताप ,वर्षा योगेश जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1942000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.