सातबारा Watch

← पिंपरे खुर्द

Ferfar #7851 · पिंपरे खुर्द

पुरंदर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
पल्लवी सुदाम नरळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026 लिहून देणार संतोष विठ्ठल पवार लिहून घेणार राहुल यशवंत डोईफोडे विद्या यशवंत डोईफोडे रोहित यशवंत डोईफोडे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुलमुखत्यार विद्या शांताराम शिंदे( लग्नापूर्वीचे नाव) विद्या यशवंत डोईफोडे (लग्नानंतरचे नाव ) यास मौजे पिंपरे खुर्द येथील गट नंबर 282 सामायिकातील 00.16 पैकी अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 00.0320 आर हे दुय्यम निबंधक कार्यालय पुरंदर दस्त क्रमांक PUR -11855-2026 दिनांक 09/09/2026 मोबदला 110000/- 2 महिने कालावधीसाठी मुदत खरेदी खत लिहून दिले असे.