सातबारा Watch

← पिंपरे खुर्द

Ferfar #7853 · पिंपरे खुर्द

पुरंदर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 171, 189, 231
Talathi
पल्लवी सुदाम नरळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे शाखा निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे लिहुन देणार : संदीप साहेबराव थोपटे रा. पिंपरे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 171, 231 , संतोष साहेबराव गायकवाड रा. पिंपरे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 135, 189 यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13388 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 935000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप साहेबराव थोपटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 935000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.