सातबारा Watch

← पिंपरे खुर्द

Ferfar #7860 · पिंपरे खुर्द

पुरंदर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
पल्लवी सुदाम नरळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ वि का संस्था मर्या पिसुर्टी, पिसुर्टी लिहुन देणार : धनाजी बापु बरकडे रा. पिंपरे खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 376 क्षेत्र 5.0500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.